Friday, May 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर – अहेरी व आलापल्ली परिसरात नुकसान

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी व आलापल्ली परिसरात मंगळवारी संध्याकाळी अचानक हवामानात बदल होत जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि गारपीट यांचा समावेश होता.

वादळामुळे अनेक घरांवरील टिनाचे पत्रे उडून गेले असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काही भागांत झाडे उन्मळून पडल्याने रस्ते अडले असून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र संपत्तीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News