घुग्घुस (चंद्रपुर) : वार्ड क्रमांक ६ च्या वार्डवासियांतर्फे नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी वार्ड क्रमांक ६ चे बबलू सातपुते, नितीन काळे, विनोद पिंपळशेंडे, कृष्णा कपारे, सचिन राजूरकर, संकेत बोढे, सुधाकर आसुटकर, राजू चटकी, रुपेश भटवलकर, सागर तांड्रा, प्रणय काटवले, विनोद थेरे, रवींद्र भोयर, ईश्वर लेंडे, प्रेम राठोड, अतुल चोखांद्रे, रवी घोडके, दुर्गेश ठेपाले आदी उपस्थित होते.