नांदेड़: नांदेडमध्ये उद्या, १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला सकल मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. या संदर्भात मराठा आंदोलक श्याम पाटील वडजे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. मोर्चा स्थगित करण्याचे कारण आणि पुढील रणनीतीबाबत अधिक तपशील अद्याप उपलब्ध नाही.
आलेला सकल मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आला
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com




