घुग्घुस : न्यु अपोस्टोलिक चर्चच्या ५१ वर्षाच्या उपलक्षात युवा तर्फे मैदानात दोन दिवस जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत एकूण १४ चमू ने भाग घेतला. न्यु अपोस्टोलिक चर्च स्पर्धेत प्रथम आली प्रथम विजेत्या न्यु अपोस्टोलिक चर्च चमूला सन्मानचिन्ह व रोख रक्कम देण्यात आली.
यावेळी पास्टर रमेश नातर, वेलसली कलगूर, संदीप आरमुल्ला, येसूदास आरमुल्ला, देविदास चिलका, पं.स.उपसभापती निरीक्षण तांड्रा, काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष सुनील सिलका, अल्पसंख्यांक महासचिव रोहित मंडल, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुरज कन्नूर, चर्च कमेटीचे कोषाध्यक्ष रवी डिकोंडा, सचिव सुदर्शन आरमुल्ला, युथ अध्यक्ष रोहित आरमुल्ला, सचिव प्रणय लिंगम्पेल्ली, सदस्य लड्डू सिलका, चंटी आरमुल्ला, रोशन माडगूल, आशिष गुंडेटी, लक्की तक्कला, सचिन तांड्रा, जॉय तांड्रा, अनुराग नातर, पो.नि.आसिफराजा शेख, सहा.पो.नि.प्रशांत साखरे, उप.पो.नि.अशोक बोढे उपस्थित होते. निरिक्षण तांड्रा व उमेश गुप्ता यांनी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेतील पंचांची पाहणी केली.




