Saturday, May 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

दुबई येथे रंगला किर्तन महोत्सव

देऊळगाव राजा : गणेश भजन मंडळ, शारजहा दुबई द्वारा आयोजित कीर्तन महोत्सवातील देऊळगाव राजा येथील ह.भ.प. उद्बोध महाराज पैठणकर यांची कीर्तन सेवा. ही अनेकार्थाने विशेष होती, आळंदी, पंढरीचे निष्ठावान वारकरी श्री.विठोबाजी अहिरे यांनी संप्रदायाविषयी तळमळ व सेवा वृत्ती व त्यांचे मंडळातील संपूर्ण सहयोगी यांनी अत्यंत निष्ठेने व अभिमानाने वारकरी संप्रदायाचे, धर्म संस्कृतीची पताका दुबई येथे आपल्या खांद्यावर समर्थपणे घेतलेली आहे. उत्तम नियोजन, केले होते, सर्व उच्च पदस्थ टाळकरी, गुणिजन गायक वादक वृंद व सर्व मराठी श्रोतृवर्ग यांच्या उपस्थिनिने ग्लेंडल इंटरनॅशनल स्कूलच्या ऑडिटोरिअम ला पंढरीच्या वाळवंटाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सर्वांच्या हातून संप्रदायाची, धर्म संस्कृतीची अशीच सेवा सदैव घडो अशी अपेक्षा ह भ प उद्बोध महाराज पैठणकर यांनी व्यक्त केली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News