चंद्रपूर : पोटगी प्रकरणात जप्त करण्यात आलेला एक तीनचाकी ऑटो 35 ते 40 हजार रुपयांच्या किमतीत अधिकृत करण्यात आला आहे. या ऑटोचा जाहीर लिलाव चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी ३६०० रुपयांची अनामत रक्कम भरून आपले नाव नोंदवणे आवश्यक आहे.
लिलावासंदर्भातील सर्व अधिकार चंद्रपूर शहर पोलीस ठाणेदारांकडे राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.





