घुग्घुस : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे माजी दिवंगत खासदार स्व.बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित घुग्घुस शहर काँग्रेस कार्यालयात शहर अध्यक्ष राजुरेड्डी ज्येष्ठ नेते शामरावजी बोबडे यांच्या हस्ते खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बाळू धानोरकर यांना आदरांजली अर्पित करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अलीम शेख, रोशन दंतलवार, विशाल मादर,रोहित डाकूर, रंजित राखूडे, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.