चंद्रपूर : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 142(4) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल) अधिनियम 1964 मधील तरतुदीनुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचा सन 2022-23 चा वार्षिक प्रशासन अहवाल ठराव क्रं. (3) दिनांक 15 डिसेंबर 2023 अन्वये प्रसिध्द केला आहे.
चंद्रपूर जि.प.चा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिध्द
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com




