चंद्रपुर : दिनांक.20 ओक्टोम्बर 2024 रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर वतीने संपूर्ण चंद्रपूर शहरात सिंगल युज प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यात आली तसेच कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करावा या बाबत जनजागृती करण्यात आली. प्लास्टिक बंदीसाठी मनपा मार्फत “उपद्रव शोध पथक” (NDS) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या सर्व प्रतिष्ठाने, दुकानांवर कारवाई केली जात आहे. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिलेले असुन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत मनपाच्या तीनही झोननिहाय कारवाईत संयुक्तपणे मोहीम राबविली जात आहे.
सिंगल युज प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com