Tuesday, May 20, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

मेघालयाचे राज्यपाल एच.विजयशंकर यांनी घेतले श्री अंबाबाई देवीचे दर्शन

कोल्हापूर : मेघालय राज्याचे राज्यपाल एच.विजयशंकर यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची आरती करुन पूजा केली व देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या मातृलिंगाचे दर्शन घेतले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी पुष्पगुच्छ व देवीची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी व्यवस्थापक महादेव दिंडे, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके आदी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News