घुग्घुस (चंद्रपुर) : भारतीय स्वातंत्र दिनाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियाना अंतर्गत घुग्घुस नगर परिषदेद्वारे ९ ते १५ ऑगस्ट, दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. घुग्घुस शहरात देशभक्ती पर वातावरण निर्मितीसाठी नगर परिषद घुग्घुस तर्फे या अभियानातर्गत विविध उपक्रम राबविले जात असून दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी घुग्घुस शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बाईक रॅलीचे नगर परिषद घुग्घुस कार्यालय पासून सुरुवात होऊन दसरा मैदान व गांधी चौक व पोलीस स्टेशन घुग्घुस नगर परिषद कार्यालय अशा प्रकारे पार पडली.
‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com