Saturday, May 24, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूर जिल्हा मध्ये तातडीने होमगार्ड भरती करा : सुरेश मल्हारी पाईकराव

चंद्रपूर : आज दिनांक 16 जुलै 2024 रोजी सफेद झंडा कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांचा वतीने पोलीस अधीक्षक, जिल्हा चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

आताच चंद्रपूर जिल्हा मध्ये पोलीस भरती झालेली आहे त्या पोलीस भरती मध्ये काही उमेदवार पात्र झाले तर काही उमेदवार भरती मध्ये अपात्र झाला आहे. त्याच्या हाती निराशा/खताश झालेले आहे.

हि बाब सुरेश मल्हारी पाईकराव यांनी लक्षात घेता व चंद्रपूर जिल्हाची वाढती बेरोजगारी पाहुन त्यांनी पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी केली की आपण आपल्या स्तरावर चंद्रपूर जिल्ह्य़ामध्ये तातडीने होमगार्ड भरती करुन जे उमेदवार खताश झाले किंवा चंद्रपूर जिल्ह्य़ातील बेरोजगार युवकांना/युवतीना
त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा. अशी मागणी सफेद झंडा कामगार संघटनेचे वतीने करण्यात आली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News