वणी (यवतमाल) : बुधवार (दि.17-07-2024) रोजी कैलाश नगर शिव मंदिर ते जुगाद हेमाडपथी काळातील शिव मंदिर पर्यंत आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा पायी वारी आयोजित करण्यात आले होते, त्या वारी मद्ये 6 ते 7 गावांचा समावेश होऊन 400 ते 500 लोक वारी मद्ये सहभागी होते, ही वारी कैलाश नगर वरून माथोली गावात हनुमान मंदिर नंतर साखरा मंदिराचे दर्शन घेऊन जुगाद येथे गेली, असे चार गाव फिरून वारी जुगाद शिव मंदिर येथे संपण करण्यात आली. वारी विठू माऊली सेवा समिती कैलाश नगर, माथोली, जुगाद, साखरा टाकळी, शिवणी तर्फे आयोजित करण्यात आली होती.
आषाढी एकादशीला पालखी सोहळा पायी वारी
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com