घुग्घूस : सिराजुद्दीन सैय्यद वय – 67 वर्ष यांचे दिनांक 26 जुलै रोजी रात्रीच्या वेळेस हृदयाघाताने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले व आप्त परिवार आहे.
आज दुपारी दोन वाजता शुक्रवारच्या प्रार्थने (नमाज) नंतर मुस्लिम कब्रस्थान येथे मुस्लिम रिती रिवाजा प्रमाणे अंत्यविधी पार पडणार आहेत.