Friday, January 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

बहुजन कल्याण विभागाच्या सुधारीत ई-मेलवर पत्रव्यवहार करण्याचे आवाहन

चंद्रपूर : इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालयाचे क्षेत्रीय कार्यालय नव्याने सुरु झालेले असून सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण चंद्रपूर कार्यालयाचा ई-मेल आय डी chandrapurobc@gmail.com हा असून कार्यालयाचे ऑनलाईन पत्रव्यवहार सदर ई-मेल आय डी वर करण्यात यावा, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News