Saturday, December 13, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ८७ वा वर्धापनदिन संपन्न

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा ८७ वा वर्धापनदिन आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयात संपन्न झाला. आयोगाची ऐतिहासिक व उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत अध्यक्ष रजनिश सेठ व सदस्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमास सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, डॉ. देवानंद शिंदे, डॉ. अभय वाघ, डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात तसेच आयोगाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News