Tuesday, May 20, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

निवडणूक कर्तव्यावरील 2084 मतदारांनी केले मतदान

गडचिरोली : 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात 15 एप्रिल रोजीपर्यंत 85 वर्षावरील 1037 पैकी 988, दिव्यांग मतदरांमध्ये 338 पैकी 331 अत्यावश्यक सेवेतील 28 पैकी 12 , सेवा मतदार (सर्व्हीस व्होटर) 1483 पैकी 90 आणि निवडणूक कर्तव्यावरील 2084 मतदारांनी पोस्टल मतपत्रिकेद्वारे आपले मतदान केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News