नागपुर : बच्चू कडू यांची आमदारकी रद्द झाली नाही. सुधीर पारवे यांची आमदारकीची उमेदवारी रद्द झालेली नाही. फक्त सुनील केदार यांचे आमदारकी तात्काळ रद्द करण्यात आली.
सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपला उभे राहू दिले नाही. त्यामुळे त्यांना यशस्वी करण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
बच्चू कडू यांची आमदारकी रद्द झाली नाही,
सुधीर पारवे यांची आमदारकी रद्द झाली नाही.
मात्र सुनील केदार यांची आमदारकी तातडीने रद्द झाली.@SunilKedar1111 यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपला उभे राहू दिले नाही. त्यामुळे त्यांना संपवण्यासाठी भाजपचे हे सर्व प्रयत्न सुरू आहे. pic.twitter.com/r0hJA0HKtG— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 25, 2023