8 डिसेंबरपर्यंत मुदत
यवतमाल : ग्रामीण भागातील पशुपालक, सुशिक्षित बेरोजगार युवक, महिला, शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.




