Thursday, July 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

आस्थापनांनी मनुष्यबळाची विवरणपत्रे सादर करण्याचे आवाहन

अमरावती : सार्वजनिक, तसेच खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी मनुष्यबळाबाबतची त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आस्थापनांनी विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे त्रैमासिक विवरणपत्र mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे जानेवारीअखेर संपणाऱ्या तिमाहीचे विवरणपत्र जानेवारी 2025 पूर्वी सादर करावेत. यात अडचण आल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News