Thursday, April 30, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जिल्ह्यात 15 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

अमरावती : दि. 25.10.2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 15 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. अमरावती -1 , बडनेरा – 2, अचलपूर – 1, मेळघाट – 2, मोर्शी – 1, तिवसा – 2, दर्यापूर – 3, धामणगाव रेल्वे – 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

36 धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात निलम देविदासजी रंगारकर – देश जनहित पार्टी, अक्षयकुमार नारायण गुडधे – आंबेडकरवादी रिपब्लीकन पार्टी, प्रताप अरूणराव अडसड – भारतीय जनता पाटी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
37 बडनेरा विधानसभा मतदारसंघात राहुल नाना काजळे – अपक्ष, ॲड. राजू बक्षी जामनेरकर – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
38 अमरावती विधानसभा मतदारसंघात अनुष्का विजय बेलोरकर – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
39 तिवसा विधानसभा मतदारसंघात कमलसिंह विजयसिंह चितोडिया – अपक्ष, प्रदिप गंगाधर महाजन – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
40 दर्यापूर विधानसभा मतदारसंघात ॲड. विद्यासागर गंगारामजी वानखडे – बहुजन समाज पार्टी, संजय हिरामणजी आठवले – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शरद जानराव आठवले – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
41 मेळघाट विधानसभा मतदारसंघात महेंद्र किशोर पटेल – अपक्ष, श्यामकुमार कृपाराम पटोरकर – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
42 अचलपूर विधानसभा मतदारसंघात प्रविण वसंतराव तायडे – भारतीय जनता पक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
43 मोर्शी विधानसभा मतदारसंघात श्रीधर प्रभाकरराव सोलव – भारतीय जनता पक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News