अमरावती : अमरावती येथील राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेतून 14 आणि 19 वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींच्या संघाची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेले संघ राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे नेतृत्व करणार आहे.
14 वर्षे मुले राज्याच्या संघात आदित्य सावरकर, अमरावती विभाग, इंशात जांभेबर अमरावती विभाग, अर्णव गवळी छत्रपती संभाजीनगर विभाग, मयुर पाटील नाशिक विभाग, शार्दुल औताळे पुणे विभाग, राजवीर वैभव पाटील कोल्हापूर विभाग, कपिल कोल्हे नागपूर विभाग, साहिल फिरोज मुलानी कोल्हापूर विभाग, विरोचंद रमेश शिंदे छत्रपती संभाजीनगर विभाग, स्मित देवाणी मुंबई विभाग, आयुष डोळस नाशिक विभाग, सौम्या सतदेवे नागपूर विभाग, राखीव खेळाडू ओजस देवलकर, कोल्हापूर विभाग, राज कुकडे अमरावती विभाग, संस्कार गायकवाड छत्रपती संभाजी नगर विभाग, निलेश भडके छत्रपती संभाजी नगर विभाग, श्र्लोक डफळे पुणे विभाग यांची निवड करण्यात आली आहे.
14 वर्षे मुलीच्या संघात वंशिका कातोरे नागपूर विभाग, स्नेहा पापडकर अमरावती विभाग, अंशू राजकुळे अमरावती विभाग, आर्या चव्हाण छत्रपती संभाजी नगर विभाग, कशिश साळुंखे मुंबई विभाग, रिचल अंभग पुणे विभाग, तनया विकास भारे पुणे विभाग, प्रिती यादव कोल्हापूर विभाग, अनुष्का शिंदे कोल्हापूर विभाग, स्वाती बबलू उईके नागपूर विभाग, सांची कदम लातूर विभाग, समृद्धी वारटे नाशिक विभाग, राखीव खेळाडू अश्लेषा डोंबाळे नाशिक विभाग, वैदही सोनवणे अमरावती विभाग, नेत्रा कानसारा मुंबई विभाग, श्रीजा कांबळे कोल्हापूर विभाग, नंदिनी शेबे अमरावती विभाग यांची निवड करण्यात आली.
19 वर्षे मुलांच्या संघात सुजल प्रभाकर बोरकर अमरावती विभाग, शिवम बाळकृष्ण आंधळे अमरावती विभाग, दिवांशू सचिन नंदनवार नागपूर विभाग, सागर ज्ञानेश्वर किर्पण नागपूर विभाग, आशिष शिवाजी गायकवाड छत्रपती संभाजी नगर विभाग, हितेश नितीन सोनवणे नाशिक विभाग, अर्थव सुभाष माने कोल्हापूर विभाग, नंदराज संतोष मालुसरे पुणे विभाग, कुशाग्रा राजेशसिंग मुंबई विभाग, सक्षम प्रविण कुपटीकर लातूर विभाग, साहित्य राजेश जोगी नागपूर विभाग, सुरज मातादीन देवीकर अमरावती विभाग, राखीव खेळाडू अक्षय ललीत पाटे नाशिक विभाग, क्रीष्णा ईश्वर गावंडे नाशिक विभाग, ओंकार विष्णू कदम कोल्हापूर विभाग, प्रतिक विजय सिरसाट अमरावती विभाग, आदित्य संजय करचे पुणे विभाग यांची निवड करण्यात आली.
19 वर्षे मुलीच्या संघात जानव्ही संजय बावनकुळे नागपूर विभाग, क्रिष्णा त्र्यंबक घुले नागपूर विभाग, आश्लेषा भास्कर गिरी अमरावती विभाग, हनी विनोद देशमुख अमरावती विभाग, वैभवी दिपक खैरनार नाशिक विभाग, साक्षी संजय पाटील नाशिक विभाग, खुशी संदिप दळे पुणे विभाग, रिचा संजय नवसुपे छत्रपती संभाजी नगर विभाग, शिवाणी संजय पाटील कोल्हापूर विभाग, मानसी शेखर वायकोस छत्रपती संभाजी नगर विभाग, सिद्धी विजयसिंह मोरे कोल्हापूर विभाग, मानसी सुधीर तिगोटे मुंबई विभाग, राखीव खेळाडू हेनी शैलेश लाड मुंबई विभाग, धनिष्का आनंद कावळे नागपूर विभाग, वैष्णवी संदीप वानखडे अमरावती विभाग, श्रद्धा बालाजी जगताप लातूर विभाग, अनुष्का सयाजी घाडगे पुणे विभाग यांची निवड करण्यात आली.




