मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथे दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्ना व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत सुतार यांनी भेट घेतली. यावेळी रोहन बोपन्ना यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःची 44 नंबरची जर्सी भेट देत अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. यादरम्यान त्यांनी महाराष्ट्रात आणि भारतात टेनिसचा विकास कसा करता येईल आणि बालकांच्या विकासामध्ये खेळाची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका यावर चर्चा केली.
रोहन बोपन्ना यांनी देवेंद्र फडणवीस यांना 44 नंबरची जर्सी भेट देत अभिनंदन केले
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com




