Monday, December 8, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

अमरावती : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार, दि. 24 ऑगस्ट 2024 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा सकाळी 11.30 वाजता बेलोरा विमानतळ, अमरावती येथे आगमन व हेलिकॉप्टरने महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमासाठी यवतमाळकडे प्रयाण. यवतमाळ येथील कार्यक्रम आटपून दुपारी 3 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करतील.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News