खेमराज महाराज पावडे पिंपरी यांच्या आशीर्वादाने
कोरपना : तालुक्यातील आदिलाबाद रोड वर असलेल्या पारडी येथील जगन्नाथ बाबा चे शिष्य वासुदेव महाराज हे बरेच दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते बाहेर राहत होते, पन खेमराज महाराज पावडे यांच्या आशीर्वादाने ते जगन्नाथ बाबा देवस्थान पिंपरी येथे राहत होते खेमराज महाराज यांनी वासुदेव महाराज यांना आधार दिला व ते बरे झाले. ही.
जगन्नाथ बाबा देवस्थान पारडी येथे महाराज बऱ्याच दिवसांपासून आल्याने त्यांचे भक्त पाहुन भावुक झाले. तर या काल्याच्या वेळी रामदास धरणे बंडू राऊत सुभाष राऊत संतोष राऊत, कुसुमबाई पावडे, मायाबाई मडावी, जगनाथ महाराजांचे सेवक गणपत पवार व रघु शहारे यावेळी उपस्थित होते. मोठ्या संख्येने सर्व जगन्नाथ बाबा चे बक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वासुदेव महाराज हे मूडचे पारडी येथील आहे. त्यांची तब्येत बरोबर नसल्याने ते बाहेरगावी जात होते व त्यांची कृपा खेमराज महाराज यांच्या आशीर्वादाने ते पुन्हा एक दोन वर्षानंतर ते स्थायी झाली. सर्व भाविकांमध्ये आनंदाचा सूर पाहायला दिसत पाहायला मिळत आहे.