महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकर यांचे एक विडियो चे अनुसार १४ एप्रिलला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नेहमीप्रमाणे सकाळी बाबासाहेबांना वंदन करायचे.
सार्वजनिक ठिकाणी त्रिशरण-पंचशील घेऊन जयंती साजरी करायची. त्यानंतर दुपारी गावातील सर्व धर्माच्या लोकांना गावजेवण घालायचं. अशा पद्धतीने जयंती साजरी करूया..!
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा अशी होणार साजरी.
१४ एप्रिलला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नेहमीप्रमाणे सकाळी बाबासाहेबांना वंदन करायचे.
सार्वजनिक ठिकाणी त्रिशरण-पंचशील घेऊन जयंती साजरी करायची. त्यानंतर दुपारी गावातील सर्व धर्माच्या लोकांना गावजेवण… pic.twitter.com/Jx9vYMcajZ
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 13, 2024




