Saturday, May 17, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत ऑनलाईन मार्गदर्शन

परभणी : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहिती बाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्यो जकता मार्गदर्शन केंद्र परभणी या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील बेरोजगार युवक-यवतींसाठी मंगळवार, दि. 28 रोजी दुपारी 12 वाजता महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहिती बाबत हे सत्र आयोजित केले आहे.

या मार्गदर्शन सत्रास महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे वसुली निरीक्षक बरे बी.एम. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती देणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या ऑनलाइन सत्रामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्‌योजकता सहायक आयुक्त प्र. सो.खंदारे यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News