Thursday, July 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

9 जानेवारी रोजी वनमंत्री गणेश नाईक चंद्रपुरात

चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे 9 जानेवारी 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

9 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता वन अकादमी येथे आगमन व ‘वाईल्डकॉन-2025’ या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता राखीव सोयीनुसार प्रयाण.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News