Thursday, July 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर : जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने जिल्हा समाज कल्याण कार्यालयातंर्गत जिल्ह्यातील दिव्यांगाच्या विशेषशाळा, कर्मशाळामध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने, शनिवार, दि. 4 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता, क्रीडा स्पर्धा तर सायकांळी 5.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस मुख्यालय ग्रांउड, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.

तरी, सर्व नागरिकांनी सदर स्पर्धा व कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News