मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्या वतीने निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी आपल्या विरोधात यूट्यूबवर प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडिओंबाबत तक्रार केली. या प्रकरणावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केले. तसेच, त्यांच्या सन्मानाला बाधा पोहोचवणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या विरोधात यूट्यूबवर प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडिओंबाबत तक्रार
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com




