Wednesday, July 15, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

7 जानेवारी रोजी निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा

चंद्रपूर : वरिष्ठ लेखाधिकारी, महालेखाकार कार्यालय, नागपूर यांच्या निर्देशानुसार 7 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा जिल्हा कोषागार कार्यालय चंद्रपूर येथील चवथ्या माळ्यावर आयोजित केला आहे. निवृत्तीवेतन धारकांनी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी न चुकता वरील दिनांकास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News