Thursday, May 22, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

विविध कार्यक्रमांनी शिक्षक दिन साजरा

घुग्घुस (चंद्रपुर) : इंदिरा गांधी महिला महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिवस घेण्यात आला. बी.ए. व बी.कॉमच्या विद्यार्थिनींनी कॉलेजचे व्यवस्थापन केले. कार्यक्रमात संचालिका प्रा.शहनाज पठाण मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.संजय बाबरे व धनराज वाभीटकर यांची उपस्थिती होती.

सर्व प्राध्यापकांचा पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थिनींनी सत्कार केला. विद्यार्थिनींनी भाषणे, गाणे व विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. संचालन संजना कंडले हिने तर मुस्कान शेख हिने आभार मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनिंची उपस्थित मोठ्या संख्येने होती.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News