Tuesday, May 20, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

पंडित पलूस्कर स्मृतिपित्यर्थ संगीत महोत्सव

ब्रम्हपुरी (चंद्रपुर) : गायन, वादन कलेच्या संवर्धनासाठी समर्पित स्वरसाधना संगीत विद्यालय ब्रम्हपुरी तर्फे पंडित पलूस्कर स्मृतिपित्यर्थ दरवर्षी घेतला जाणारा संगीत महोत्सव यावर्षीदेखील श्रोत्यानंच्या भरघोस प्रतिसादात विठ्ठल रुक्मिणी सभागृह ब्रम्हपुरी येथे पर पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वरसाधना संगीत विद्यालयाचे संचालक गुरुवर्य हेमंत माळवे गुरुमाता प्रगती माळवे, डॉ.लाडुकर, डॉ.आखरे, डॉ.गेडाम, डॉ.नारिंगे, डॉ. बनवाडे, डॉ. सुप्रिया नाकाडे, ज्ञानेश्वर दोनाडकर, पलाश कुंभारे तथा इतर विद्यार्थीगण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला इरफान पठाण, स्वप्नील भोसले, सचिन पिसे, भूषण माळवे, बबलू फाये यांच्या वादनाने रंगत आणली. कार्यकमाचे निवेदन डॉ.मनिषा बनवाडे तर आभार भर्रे सरांनी मानले.

गायन, वादन कलेच्या संवर्धनासाठी समर्पित स्वरसाधना संगीत विद्यालय ब्रम्हपुरी तर्फे पंडित पलूस्कर स्मृतिपित्यर्थ दरवर्षी घेतला जाणारा संगीत महोत्सव यावर्षीदेखील श्रोत्यानंच्या भरघोस प्रतिसादात विठ्ठल रुक्मिणी सभागृह ब्रम्हपुरी येथे पर पडला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News