Thursday, May 22, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

पालक-नातेवाईकांनी संपर्क करण्याचे आवाहन

परभणी : मुलांचे निरीक्षणगृह/बालगृह या संस्थेतील बालक बाल कल्याण समिती परभणी यांच्या आदेशान्वये काळजी व संरक्षणासाठी कु.विक्की भानदास ढवळे दाखल झालेला आहे. सदर बालकावर हक्क दाखवणाऱ्या माता-पिता, पालक व नातेवाईकांनी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे.

प्रवेशित बालक कु.विक्की भानदास ढवळे, वय 12 वर्ष, उंची 157 सेमी, चेहरा गोलाकार, रंग सावळा, शरीर मध्यम, उजव्या हाताच्या पहिल्या बोटावर तीळ आहे. अशा वर्णनाचा मुलावर हक्क दाखवणाऱ्या माता-पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आम्रपाली पाचपुंजे (मो.क्र.9697970358), लक्ष्मी प्रतिष्ठाण संचलित मुलांचे निरीक्षण गृह/बालगृह अधीक्षक अनिल कांदे (मो.क्र.9923390555) यांच्या संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News