Monday, February 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

नमन महोत्सवाला ‘हाऊसफूल’ प्रतिसाद

रत्नागिरी : येथील स्वा.वि.दा.सावरकर नाटयगृहात सुरु असणाऱ्या नमन महोत्सवाला प्रेक्षकांनी ‘हाऊसफूल’ प्रतिसाद दिला.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सुरु असणाऱ्या स्थानिक लोककला ‘नमन’ महोत्सवात साई श्रध्दा कलापथक कानसे ग्रुप चिखली ता.गुहागर, नवलाई देवी नमन मंडळ कुर्णे, पयडेवाडी लांजा, नवविकास नमन मंडळ अबिटगाव दत्तवाडी, चिपळूण आणि रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ लयभारी रत्नागिरी या संचांनी आपली कला नमन महोत्सावात सादर केली.

गणेश वंदना त्यानंतर सादर झालेल्या गवळण कला प्रकाराने खूपच रंगतदारपणा आणला. यावेळी साकारलेल्या कृष्णाचे पात्र रसिक प्रेक्षकांना भावले. उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या स्वरूपात त्याला भरभरुन दाद दिली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News