मुल (चंद्रपुर) : पोलीस स्टेशन मुल येथे सन २०१६ ते २०२३ पावेतो पोलीस स्टेशन हददीत बेवारस स्वरूपात व मदाका गुन्हयातील निकाल लागलेल्या फोर व्हिलर व टु व्हिलर मिळुन आलेल्या एकुण १४ वाहनात ज्यात बोलेरो एस.एल, 22 VTT Dicor, Ford ikon, मारूती सुझुकि कार, हिरोहोन्डा पॅशन प्लस, हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस, यामा कुकस, हिरो पॅशन प्रो, व्हिक्टर TVS, GL कायनेटिक बॉस, स्कुटर बजाज अश्यावर्णनाचे फोर व्हिलर व टु व्हिलर मोटारसायकली बेवारस मिळुन आल्याने सदर मोटारसायकल मालकानी परत न नेल्याने सदर मोटारसायकली चे शासकीय नियमानुसार लिलावाची प्रक्रीया पुर्ण करून पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल याचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, पो.स्टे. मुल नी सदर वाहणाची लिलाव दिनांक २५/१२/२०२३ रोजी सकाळी ११/०० वा.पोलीस स्टेशन मुल येथे करण्यात येत आहे. तरी लिलावा चे वेळी इच्छुकांनी पोलीस स्टेशनमुल येथे वेळेवर हजर राहण्याचे आवाहण पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, पोलीस निरीक्षक पो.स्टे. मुल यानी केले आहे.
बेवारस व गुन्हयातील चारचाकि व दुचाकि मोटारसायकली चे जाहिर लिलाव
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com