Tuesday, May 20, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जिल्ह्यात आज मद्यविक्रीची अनुज्ञप्ती बंद

परभणी : जिल्ह्यात आज मंगळवार, (दि.19) रोजी श्री गणेश स्थापना होणार असून, 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. या उत्सव काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्ह्यातील सर्व मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या सीएल-2, सीएल-3 व एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल, बीआर-2, ताडी अनुज्ञप्ती उद्या मंगळवारी मद्य विक्रीसाठी संपूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News