Thursday, May 22, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

बळीराजाच्या मदतीसाठी सदैव तत्पर : विवेक बोढे

घुग्घुस भाजपातर्फे शेतकरी बांधवांचा सत्कार

घुग्घुस (चंद्रपूर) : भाजपातर्फे गुरुवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी बैल पोळ्यानिमित्त पोळा मैदानात बैल जोडी घेऊन येणाऱ्या शेतकरी बांधवांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, शेतकरी बांधवांच्या पाठीमागे सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र उभे आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त पिक विमा शेतकरी बांधवांना मोफत सेवा केंद्रातून ऑनलाईन काढून देण्यात आला. तसेच शेतकऱ्यांची सर्व कामे मोफत ऑनलाईन करून देण्यात येत आहे.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, घुग्घुस पुलिस ठाणा चे ठाणेदार आसिफराजा शेख, संजय तिवारी, किसान आघाडी अध्यक्ष प्रदीप जोगी, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, चिन्नाजी नलभोगा, साजन गोहणे, विनोद चौधरी, अमोल थेरे, बबलू सातपुते, रत्नेश सिंग, राजेश मोरपाका, हसन शेख, प्रेमलाल पारधी, मधुकर मालेकर, अमीना बेगम, गणेश कुटेमाटे, हेमराज बोंबले, तुलसीदास ढवस, उपपोलीस निरीक्षक गौरीशंकर आमटे, सुरेंद्र जोगी, विनोद पिंपलशेंडे, असगर खान, पुंडलिक खनके उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News