ब्रम्हपूरी : सदर शिबीराचे आयोजन दि.१० सप्टेंबर रोजी ब्रम्हपूरी तालुक्यातील चोरटी येथे करण्यात आले होते. या शिबिरात चोरटी, भगवानपुर, वायगाव, चांदगाव येथील सुमारे १४०० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. व ९५६ नागरिकांना मोफत चष्मे वितरण करण्यात आले.
१४०० नागरिकांनी घेतला चोरटी येथे मोफत नेत्र तपासणी व चश्मे शिबीराचा लाभ
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com