घुग्घुस (जि. चंद्रपूर) — नगर परिषद घुग्घुस सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारांकडून दाखल झालेल्या नावनोंदणी अर्जांची आकडेवारी प्रशासनाने अधिकृतरित्या जाहीर केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, एकूण 172 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 142 अर्ज छाननीत पात्र ठरले आहेत, तर 30 अर्ज अपात्र घोषित करण्यात आले आहेत.
घुग्घुस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 : अर्जांची आकडेवारी जाहीर — 172 अर्जांपैकी 142 पात्र, 30 अपात्र
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com




