Wednesday, May 14, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत 800 लाभार्थींची अयोध्या यात्रा

चंद्रपूर : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी श्रीराम मंदिर, अयोध्या येथे दर्शनासाठी जाणार आहेत. ही यात्रा 19 ते 23 मार्च या कालावधीत पार पडणार आहे.

यात्रेचे वेळापत्रक:

19 मार्च: यात्रेकरूंना घेऊन विशेष रेल्वे चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून अयोध्येस रवाना होणार.

20 मार्च: सकाळी अयोध्या येथे आगमन व श्रीराम मंदिर दर्शन.

21 मार्च: संध्याकाळी परतीच्या प्रवासाला सुरुवात.

23 मार्च: चंद्रपूर रेल्वे स्थानकावर आगमन.

या यात्रेसाठी जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे उपलब्ध आहे. लाभार्थ्यांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News