Friday, July 17, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

पहिल्या दिवशी 5 हजार 140 मतदान कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाव्दारे बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापूर : जिल्हयातील 10 विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 9 व 10 नोव्हेंबर रोजी पोस्टल मतदान प्रक्रिया सुरु आहे. आज पहिल्या दिवशी झालेल्या पोस्टल मतदान प्रक्रियेमध्ये जिल्हयातील 5 हजार 140 मतदार कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

यामध्ये 271- चंदगड विधानसभा मतदारसंघात 655,
272-राधानगरी विधानसभा मतदारसंघात 635,
273- कागल विधानसभा मतदारसंघात 448,
274- कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 589,
275- करवीर विधानसभा मतदारसंघात 616,
276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 463,
277-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात 421,
278- हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 438,
279- इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 481 व
280- शिरोळ विधानसभा मतदारसंघात 394

अशा एकूण 5140 मतदार कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाव्दारे पहिल्या दिवशी मतदानाचा हक्क बजावला. उद्या उर्वरित मतदान होणार आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News