Thursday, April 30, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून राजेश दुग्गल यांची नियुक्ती

परभणी जिल्हा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

परभणी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 95-जिंतूर, 96-परभणी, 97-गंगाखेड आणि 98-पाथरी विधानसभा मतदारसंघांकरीता राजेश दुग्गल (आय.पी.एस.) यांची निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून नियुक्ती केली आहे.

निवडणूक निरिक्षक (पोलीस) राजेश दुग्गल यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक 8087218809 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक कालावधीत राजेश दुग्गल यांचा मुक्काम सावली, शासकीय विश्रामगृह, परभणी येथे असणार आहे. त्यांना भेटण्याची वेळ सकाळी 10.30 ते 12.00 वा. अशी आहे. निवडणूक निरीक्षक (पोलीस) यांचे संपर्क अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक चंदन परीहार, भ्रमणध्वनी क्रमांक 9823373495 यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News