Sunday, April 12, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई, एक वाहन जप्त

घुग्घुस (चंद्रपूर) : शहर पोलीस ठाण्यासमोर अवैध वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे. पोलिस ठाण्यासमोर होणाऱ्या अवैध वाहतुकीवर पोलिसांची नजर नाही. मात्र आज सकाळी मंडल अधिकारी किशोर नवले व तलाठी घुग्घुसचे मनोज कांबळे यांनी कारवाई करत नायब तहसील कार्यालयात ट्रॅक्टर उभा केला. ही कारवाई गुरुवार, 3/10/2024 रोजी सकाळी 06:15 वाजता झाली. पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News