माजी उप – सरपंच सुधाकर बांदूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहन
घुग्घुस (चंद्रपुर) : भारतीय स्वातंत्र्यला 77 वर्ष पूर्ण झाले आहेत स्वातंत्र्याचा अमृतकाल देशभरात उत्साहात साजरा केल्या जात आहेत. आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त शहर काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहन कार्यक्रम घेण्यात आले. माजी उप – सरपंच व काँग्रेस नेते सुधाकर बांदूरकर यांच्या हस्ते तिरंगा झेंडा फडकविण्यात आला झेंडावंदन सलामी व राष्ट्रगीत गायन करून उपस्थित नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाबा कुरेशी, पत्रकार हनिफ शेख, देविदास पुणघंटी, सैय्यद अनवर, अलीम शेख, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी अध्यक्ष दिलीप पिट्टलवार, इंटक उपाध्यक्ष शहजाद शेख, तालुकाध्य्यक्ष एस.सी.सेल चे राजकुमार वर्मा, एन.एस.यु.आय.अध्यक्ष आकाश चिलका, अनिरुद्ध आवळे, शेख शमिउद्दीन, अक्रम खान, विजय माटला, रवी ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते पंकज धोटे, अफसर अली, दिपक पेंदोर, बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील, कुमार रुद्रारप, कपिल गोगला, दिपक कांबळे, अरविंद चहांदे, शेहनशाह शेख, चिरंजीव मेडशेली, अंकुश सपाटे, रंजित राखुंडे महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महिला महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, जिल्हा सचिव मंगला बुरांडे, संध्या मंडल, सुजाता सोनटक्के, पूनम कांबळे, प्रीती तामगाडगे, सरस्वती कोवे, निलिमा वाघमारे, वैशाली दुर्योधन, व मोठया संख्येने नागरिकगन व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




