चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती सादर करण्याच्या कालावधीत मतदार यादी निरीक्षक तथा नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे भेट देणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी कळविले आहे.
मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त चंद्रपुरात
Pranaykumar Bandi
WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com