घुग्घुस : ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या मन कि बात कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी शहरात प्रत्येक बूथवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन कि बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे सांगितले.
यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे राकेश फुलझले, उमेश दडमल, संदीप तेलंग, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, स्वाती गंगाधरे, खुशबू मेश्राम, मयुरी धुर्वे, पायल वाडगुरे, दीपाली जुमनाके उपस्थित होते.