Sunday, April 12, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचा केक कापुन केला वाढदिवस साजरा

घुग्घुस (चंद्रपुर): वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हा प्रभारी राजेश बोरकर, जिल्हाध्यक्ष सोमाजी गोंडाने, तालुका निरिक्षक भगीरथ वाकडे, तालुकाध्यक्ष धर्मेंद्र शेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वंचीत बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वात घुग्घुस येथे दिनांक 10 मे 2024 रोजी पहिल्यांदा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवसाचे बॅनर लावून 70 वा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला.

वाढदिवसा निमित्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना आघामी लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस मताने बाळासाहेब निवडुण येतील बाळासाहेब विजयी हो व वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद चे नारे लावुन वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळेस वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव, उपाध्यक्ष जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, योगेश नगराळे, अशोक भगत, आशिष परेकर, बबन वाघमारे, नकुल निमसटकर, रिता देशकर. शारदा झाडे, वैशाली भालशंकर, स्मिता कांबळे, नैना किन्नाके, माधुरी चनुरवार, माला जिवने, बबिता दुर्योधन व समस्त वंचित बहुजन आघाडी घुग्घुस शहर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News