Tuesday, May 13, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

आचारसंहिता कालावधीत विभागीय महिला लोकशाही दिन रद्द

पुणे : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत महिला व बालविकास विभागामार्फत दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा पुणे विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही, अशी माहिती महिला व बालविकास विभागाचे उप आयुक्त संजय माने यांनी ‍ दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचार संहिता १६ मार्च ते ६ जून या कालावधीत घोषित केली आहे. या आचारसंहिता कालावधीत पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने एप्रिल व मे महिन्याचा विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नसल्याचे माने यांनी कळविले आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News