Friday, November 7, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जिल्हा क्रीडा संकुलातील भंगार साहित्याचा जाहीर लिलाव

7 डिसेंबरपर्यंत दरपत्रक आमंत्रित

चंद्रपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथील खराब अवस्थेत असलेल्या भंगार साहित्याचा जाहीर लिलाव करण्यात येत आहे. त्याकरीता खरेदीदारांकडून 7 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत जाहीर लिलावाचे दरपत्रक मागविण्यात येत आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सचिव अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

भंगार लिलाव साहित्य:

मोडकळीस आलेले फिल्टर प्लँट, लोखंडी रॉड, जलतरण तलावातील स्टील रॉड, सळी/सळाकी, खराब बॅटरी, टिनपत्रा व इतर भंगार साहित्याचा लिलाव करण्यात येत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News